सामान्य प्रशासन विभाग मुंबई भरती २०२२

GAD Mumbai Recruitment 2022 GAD Mumbai Bharti 2022: महाराष्ट्रात मुंबई येथे कक्ष अधिकारी पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जुलै २०२२ आहे. GAD Mumbai Bharti 2022 एकून पदे :– २ पदाचे नाव:- कक्ष अधिकारी शिक्षण:– Retired Person अर्ज कसा कराल :– … Read more