शिवाजी विद्यापीठ भरती २०२२

शिवाजी विद्यापीठ भरती २०२२

Shivaji University Recruitment 2022 शिवाजी विद्यापीठ भरती २०२२: महाराष्ट्रात कोल्हपूर येथे विविध पदाच्या एकूण २३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६,२७,२८ जुलै २०२२ आहे. Shivaji University Bharti 2022 एकून पदे :– २३ पदाचे नाव:- कनिष्ठ अभियंता,समन्वयक,शिपाही,लॅब टेक्निशियन,नाईट वॉर्डन,ड्रायव्हर,सुरक्षा रक्षक,कुली आणि अधिक शिक्षण:– पीडीएफ मध्ये … Read more