शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२२

शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२२

SCI Mumbai Recruitment 2022 शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२२ : महाराष्ट्रात मुंबई येथे सहाय्यक यव्यथापक  पदाच्या एकूण ४६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२२ आहे. SCI Mumbai Bharti 2022 एकून पदे :– ४६ पदाचे नाव:- सहाय्यक यव्यथापक शिक्षण:– … Read more