मुंबई विद्यापीठ मध्ये वेगवेगळ्या पदाची भरती
मुंबई विद्यापीठ भरती 2022 मुंबई विद्यापीठ भरती 2022: महाराष्ट्रात मुंबई येथे वेगवेगळ्या पदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे. mumbai university recruitment 2022 एकून पदे :- 9 पदाचे नाव:– वादक प्रशिक्षक,वाद्य व कपडेपट सहायक खालील pdf फाइल वाचावी शिक्षण:– शेक्षणिक … Read more