मुंबई दूरसंचार विभाग विविध रिक्त पदांची भरती २०२२

मुंबई दूरसंचार विभाग विविध रिक्त पदांची भरती २०२२

DOT Maharashtra Recruitment 2022 मुंबई दूरसंचार विभाग विविध रिक्त पदांची भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई,गोवा,नागपूर,औरंगाबाद येथे सीनियर अकाऊंटट,ज्युनियर अकाऊंटट,लोअर डिव्हिजन क्लर्क पदाच्या एकूण ०९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे. DOT Maharashtra Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- ०९ … Read more