मान देशी महिला सहकारी बँक भरती २०२२

मान देशी महिला सहकारी बँक भरती २०२२

Mann Deshi Bank Recruitment 2022 मान देशी महिला सहकारी बँक भरती २०२२: महाराष्ट्रात सातारा येथे जुनिअर क्लर्क,शाखाधिकारी,कर्ज सेल्स अधिकारी पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन[ई-मेल] पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२२ आहे. Mann Deshi Bank Bharti 2022 एकून पदे :– १० पदाचे नाव:- जुनिअर … Read more