महावितरण यवतमाळ भरती २०२२

महावितरण गोंदिया भरती २०२२

Mahavitarn Yavatmal Recruitment 2022 महावितरण यवतमाळ भरती २०२२: महाराष्ट्रात यवतमाळ येथे अप्रेंटीस[वीजतंत्री,तारतंत्री] पदाच्या एकूण ४९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२२ आहे. Mahavitarn Yavatmal Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- ४९ Post Name (पदाचे नाव) :- अप्रेंटीस[वीजतंत्री,तारतंत्री] Qualification … Read more