महाराष्ट्र लोकसेवा आयोग तांत्रिक सेवा ३७८ रिक्त पदांची भरती २०२२

महाराष्ट्र लोकसेवा आयोग तांत्रिक सेवा ३७८ रिक्त पदांची भरती २०२२

MPSC Technical Services Recruitment 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोग तांत्रिक सेवा ३७८ रिक्त पदांची भरती २०२२: महाराष्ट्रात येथे वनक्षेत्रपाल,उप संचालक, तालुका कृषि अधिकारी,कृषि अधिकारी,सहायक अभियंता पदाच्या एकूण ३७८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२२ आहे. MPSC Technical Services Bharti 2022 … Read more