महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२२

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२२

MPSC Recruitment 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२२: महाराष्ट्रात येथे कनिष्ठ तांत्रिक अधिकारी,फर्मचे सहायक निबंधक,तालुका क्रीडा अधिकारी,संचालक पदाच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२२ आहे. MPSC Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- २१ Post Name (पदाचे नाव) … Read more