महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर २० पदांची भरती २०२२
MRSAC Nagpur Recruitment 2022 महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर २० पदांची भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर येथे थीमॅटिक एक्सपर्ट [डीएसएस ऑडिनेटर],सीनियर R.S आणि J.I.S.असोसिएट-[J.I.S.एक्सपर्ट],ज्युनियर R.S.आणि J.I.S.असोसिएट [ज्युनियर J.I.S.एक्सपर्ट], सीनियर प्रोग्रामर,जुनीयर प्रोग्रामर पदाच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.मुलाखतीची शेवटची तारीख १३,१४ सप्टेंबर २०२२ आहे. MRSAC … Read more