महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती २०२२

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण १८१ रिक्त पदांची भरती २०२२

MAHA Legal Services Authority Recruitment 2022 महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती २०२२: महाराष्ट्रात अहमदनगर,अकोला,अमरावती,औरंगाबाद अधिक माहिती pdf मध्ये दिलेली आहे येथे मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक,उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण समुपदेश,सहायक कायदेशीर सहाय्यक संरक्षण समुपदेशक पदाच्या एकूण १८१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more