महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डींग कंपनी मध्ये भरती २०२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डींग कंपनी मध्ये भरती २०२२

MSEB Holding Company Mumbai Recruitment 2022 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डींग कंपनी मध्ये भरती २०२२ : महाराष्ट्रात मुंबई येथे संचालक सह सल्लागार (खणकाम) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२२ आहे. MSEB Holding Company Mumbai Bharti 2022 Total Post ( एकून … Read more