महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर भरती २०२२

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर भरती २०२२

MNLU Nagpur Recruitment 2022 महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर येथे इस्टेट ऑफिसर-कम-कॅम्पस मॅनेजर,कनिष्ठ लेखापाल,रिसेप्शनिस्ट,कनिष्ठ प्लंबर,पंप मेकॅनिक पदाच्या एकूण ०६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन/ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२२ आहे. MNLU Nagpur Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- ०६ … Read more