महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भरती २०२२

MIP Chandrapur Recruitment 2022 महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भरती २०२२ : महाराष्ट्रात चंद्रपूर येथे प्राचार्य,प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक,व्याख्याता,ग्रंथपाल,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,प्रयोगशाळा परिचर,शिपाई,माळी,इलेक्ट्रीशियन,संगणक ऑपरेटर/लिपिक पदाच्या एकूण ४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२२ आहे. MIP Chandrapur Bharti 2022 एकून पदे :– ४५ पदाचे नाव:- … Read more