भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर भरती २०२२

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर भरती २०२२

GSI Nagpur Recruitment 2022 भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर येथे चालक पदाच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२२ आहे. GSI Nagpur Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- २१ Post Name (पदाचे नाव) :- … Read more