भारतीय खाद्य निगम ५९८३ पदांची भरती २०२२
FCI Recruitment 2022 भारतीय खाद्य निगम ५९८३ पदांची भरती २०२२:भारत येथे कनिष्ठ अभियंता,आशुलिपीक,सहायक ग्रेड पदाच्या एकूण ५९८३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑक्टोबर २०२२ आहे. FCI Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- ५९८३ Post Name (पदाचे नाव) :- … Read more