बॉम्बे उच्च न्यायालय विविध पदांची भरती २०२२

बॉम्बे उच्च न्यायालय ७ वी पास भरती २०२२

Bombay High Court Recruitment 2022 बॉम्बे उच्च न्यायालय विविध पदांची भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे सहयोगी पदाच्या एकूण ११ रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२२ आहे. Bombay High Court Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- ११ Post Name … Read more