पुणे विद्या सहकारी बँक भरती २०२२

पुणे विद्या सहकारी बँक भरती २०२२

Vidya Sahakari Bank Pune Recruitment 2022 पुणे विद्या सहकारी बँक भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे सहाय्यक महाव्यवस्थापक पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२२ आहे. Vidya Sahakari Bank Pune Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- ०२ … Read more