नवोदय विद्यालय समिति महाराष्ट्रा मध्ये १६१६ पदाची भरती

gov job guru

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2022 NVS Bharti 2022: संपूर्ण भारतात प्राचार्य,पीजीटी,टीजीटी,टीजीटी[3री भाषा],संगीत शिक्षक,कला शिक्षक,पीईटी पुरुष,पीईटी महिला,ग्रंथपाल पदाच्या एकूण १६१६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२२ आहे. Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2022 एकून पदे :– १६१६ पदाचे नाव:- प्राचार्य,पीजीटी,टीजीटी,टीजीटी[3री भाषा],संगीत शिक्षक,कला … Read more