डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला मध्ये विवध पदाची भरती

PDKV Akola Recruitment 2022 डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला मध्ये विवध पदाची भरती: महाराष्ट्रात अकोला येथे संशोधन सहयोगी,मशीन ऑपरेटर कम ड्राईवर पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२२ आहे. PDKV Akola Bharti 2022 एकून पदे :– २ … Read more