जलसंपदा विभाग पुणे भरती 2022

jalsampada vibhag bharti 2022

WRD PUNE RECRUITMENT 2022 जलसंपदा विभाग पुणे भरती 2022 : महाराष्ट्रात पुणे येथे सहाय्यक अभियंता,श्रेणी-2,शाखा अभियंता,कनिष्ट अभियंता पदाच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022 आहे. WRD PUNE Bharti 2022 एकून पदे :– 7 पदाचे नाव:- सहाय्यक अभियंता,श्रेणी-2,शाखा अभियंता,कनिष्ट अभियंता शिक्षण:– … Read more