के.के.वाघ कृषी महाविद्यापीठ नाशिक १३ रिक्त पदांची भरती २०२२

के.के. वाघ एज्यूकेशन सोसायटी विविध रिक्त पदांची भरती २०२२

k.k.Wagh Agriculture College Nashik Recruitment 2022 के.के.वाघ कृषी महाविद्यापीठ नाशिक १३ रिक्त पदांची भरती २०२२: महाराष्ट्रात नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक प्रयोगशाळा सहाय्यक,कृषी सहाय्यक,माळी,ट्रॅक्टर चालक शेतकरी पदाच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२२ आहे. k.k.Wagh Agriculture College Nashik Bharti 2022 … Read more