एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विसेस मध्ये भरती २०२२

एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विसेस मध्ये भरती २०२२

AIATSL Mumbai Recruitment 2022 एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विसेस मध्ये भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे प्रादेशिक सुरक्षा समन्वयक,सहाय्यक प्रादेशिक सुरक्षा समन्वयक पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२२ आहे. AIATSL Mumbai Bharti 2022 एकून पदे :– २ पदाचे नाव:- प्रादेशिक सुरक्षा … Read more