इचलकरंजी महानगरपालिका भरती २०२२

इचलकरंजी महानगरपालिका भरती २०२२

Ichalkaranji Mahanagarpalika Recruitment 2022 इचलकरंजी महानगरपालिका भरती २०२२: महाराष्ट्रात इचलकरंजी येथे कायदा अधिकारी पदाच्या एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.मुलाखतीची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२२ आहे. Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- ०१ Post Name (पदाचे नाव) :- कायदा अधिकारी … Read more