आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये ३०६८ रिक्त पदांची भरती २०२२
Army Ordance Corps Recruitment 2022 आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये ३०६८ रिक्त पदांची भरती २०२२:भारत येथे ट्रेडसमन मेट[TMM],फायरमन [FM], कनिष्ठ कार्यालय सहाय्यक[JOA] पदाच्या एकूण ३०६८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच येईल. Army Ordance Corps Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) … Read more