अर्थमंत्रालय-सिक्युरिटीज आपिलेट ट्रिब्युनल मुंबई भरती २०२२

अर्थमंत्रालय-सिक्युरिटीज आपिलेट ट्रिब्युनल मुंबई भरती २०२२

SAT Mumbai Recruitment 2022 अर्थमंत्रालय-सिक्युरिटीज आपिलेट ट्रिब्युनल मुंबई भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे वैयक्तिक सहाय्यक,कोर्ट मास्टर, स्टेनोग्राफर ग्रेड डी पदाच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२२ आहे. SAT Mumbai Bharti 2022 एकून पदे :– ०५ पदाचे नाव:- वैयक्तिक … Read more