ST महामंडळ उस्मानाबाद भरती २०२२

MSRTC Osmanabad Recruitment 2022

ST महामंडळ उस्मानाबाद भरती २०२२: महाराष्ट्रात उस्मानाबाद येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ६७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२२ आहे.


ST महामंडळ उस्मानाबाद भरती २०२२
ST महामंडळ उस्मानाबाद भरती २०२२

MSRTC Osmanabad Bharti 2022

एकून पदे :– ६७


पदाचे नाव:- शिकाऊ उमेदवार


शिक्षण:– १० वी व ITI उत्तीर्ण किंवा १० वी संबंधित विषयात डिप्लोमा/डिग्री उत्तीर्ण आवश्यक


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- उस्मानाबाद


अर्ज पाठवा :- डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ,रा. प. विभागीय कार्यालय,उस्मानाबाद


मुलाखतीचा पत्ता :– उस्मानाबाद


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २८ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,