IGM Mumbai Recruitment 2022
SPMCIL भारत सरकार मिंट मुंबई भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे वैद्यकीय सल्लागार[सामान्य चिकित्सक] पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.मुलाखतीची शेवटची तारीख ०२ ते ०३ ऑगस्ट २०२२ आहे.
IGM Mumbai Bharti 2022
एकून पदे :– ०२
पदाचे नाव:- वैद्यकीय सल्लागार[सामान्य चिकित्सक]
शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
अर्ज पाठवा :- इंडिया गवर्नमेंट मिंट,शाहिद भगतसिंग रोड,फोर्ट,मुंबई-४००००१
मुलाखतीचा पत्ता :– मुंबई
मुलाखतीची शेवटची तारीख :- ०२ ते ०३ ऑगस्ट २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,