नागपूर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती २०२२

South East Central Railway Nagpur Recruitment 2022

नागपूर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर येथे ग्रुप ‘c’लेवल-२ [7th cpc],भूतपूर्व ग्रुप ‘D’लेवल-1 [7th CPC] पदाच्या एकूण ०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबेर २०२२ आहे.


नागपूर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती २०२२
नागपूर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती २०२२

South East Central Railway Nagpur Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :-  ०८


Post Name (पदाचे नाव) :-

  • ग्रुप ‘c’लेवल-२ [7th cpc],भूतपूर्व ग्रुप ‘D’लेवल-1 [7th CPC]

Qualification (शिक्षण) :-

  • ग्रुप ‘c’लेवल-२ [7th cpc]:12th Pass with ITI |EX-ग्रुप ‘D’लेवल-1 [7th CPC] 10th Pass with ITI,NCVT

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • नागपूर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • नागपूर

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  •  १४ नोव्हेंबेर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group