SNDT महिला विश्वविद्यालय भरती २०२२

S.N.D.T. Wpmen’s University Mumbai Recruitment 2022

SNDT महिला विश्वविद्यालय भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२२ आहे.


SNDT महिला विश्वविद्यालय भरती २०२२
SNDT महिला विश्वविद्यालय भरती २०२२

S.N.D.T. Wpmen’s University Mumbai Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- २८


Post Name (पदाचे नाव) :-

  • सहाय्यक प्राध्यापक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन/ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • पुणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • प्राचार्य,एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स,पुणे

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • पुणे

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १२ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group