स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती आहे

SBI Recruitment 2022

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती आहे: महाराष्ट्रात मुंबई येथे सहाय्यक उपाध्यक्ष [मार्काम],वरिष्ठ कार्यकारी [डिजिटल मार्केटिंग],वरिष्ठ कार्यकारी पदाच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबेर २०२२ आहे,

मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया नोकरीचे ठिकाण वयोमर्यादा पगार आणि भरतीचा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे याविषयी उमेदवारांना संक्षिप्त प्रकारे माहिती दिली आहे संबंधित भरतीचा सविस्तर माहिती काळजीपूर्वक खाली दिलेल्या PDF File मधून वाचून घेणे या भरती संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिले जातील त्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता .


स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती आहे
स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती आहे

SBI Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- २४


Post Name (पदाचे नाव) :-

  • सहाय्यक उपाध्यक्ष [मार्काम],वरिष्ठ कार्यकारी [डिजिटल मार्केटिंग],वरिष्ठ कार्यकारी

Qualification (शिक्षण) :-

  • Retired Officer

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन/ई-मेल

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • मुंबई

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाईन/ई-मेल

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • मुंबई

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ११ नोव्हेंबेर २०२२

या भरतीच्या संदर्भात सर्व काही माहिती या खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट आणि जाहिरात PDF यामध्ये दिलेले आहेत


स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती आहे

विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक सरकारी व खाजगी नोकरी संदर्भात सर्व काही अपडेट तुम्हाला या खालील WHATSAPP आणि TELEGRAM ग्रुप वर दररोज पाहायला मिळेल त्यासाठी या ग्रुपला आत्ताच जॉईन करून घ्या..