SBI मध्ये 641 पदाची भरती आहे

SBI भरती 2022

SBI भरती 2022: स्टेट बँक ऑफ इंडिया येथे सहाय्यक अधिकारी,सुपरवाईजर,मॅनेजर पदाच्या एकूण 641 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2022 आहे.


SBI Recruitment 2022

एकून पदे :- 641


पदाचे नाव:– सहाय्यक अधिकारी,सुपरवाईजर,मॅनेजर


शिक्षण:– कृपया खालील pdf फाइल वाचून घ्यावी


वय :– कृपया खालील pdf फाइल वाचून घ्यावी


वेतन :- 36000 ते 41000


अर्ज कसा कराल :- ऑनलाईन


नोकरीचे ठिकाण :- भारत


अर्ज सुरु होण्याची तारीख :- 18 मे 2022


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 7 जून 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –