RSETI बँक ऑफ इंडिया नवीन भरती २०२२

Bol RSETI Recruitment 2022

RSETI बँक ऑफ इंडिया नवीन भरती २०२२: महाराष्ट्रात भंडारा,गडचिरोली,गोंदिया येथे ऑफिस असिस्टंट,ऑफिस अटेंडंट आणि वॉचमन पदाच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ ऑगस्ट २०२२ आहे.


Bol RSETI Bharti 2022

एकून पदे :– ११


पदाचे नाव:- ऑफिस असिस्टंट,ऑफिस अटेंडंट आणि वॉचमन 


शिक्षण:– पीडीएफ मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- भंडारा,गडचिरोली,गोंदिया


अर्ज पाठवा :- झोनल मॅनेजर,वित्तीय समवेशन विभाग,बँक ऑफ इंडिया इमारत,चोथा मजला,नागपूर विभागीय अधिकारी,एस. व्ही. पटेल मार्ग,पी. बी. क्र ४,किंग्सवे,नागपूर,महाराष्ट्र ४४०००१


मुलाखतीचा पत्ता :– भंडारा,गडचिरोली,गोंदिया


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०१ ऑगस्ट २०२२


जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,