MAHARASHTRA POLICE BHARTI 2022
राज्यात ऐकून ५०००० पोलिस पदे रिक्त आहे . तर आधी ५५०० हजार पदाची मुलांची भरती करण्यात आली होती तर मग आता ऐकून ७००० पदाची भरती काढण्यात येणार आहे. १५ जून तारखेपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आजून राज्यात मंत्रिमंडळासमोर आजून १५००० पोलिस पदे भरण्यासाठीचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे. ह्या १५००० मोठी भरती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ परवानगी लागेल. एवढ्या जागा रिक्त असल्यामुळे पोलिसांवर खूप ताण पडत आहे ते ताण कमी करण्यासाठी ही भरती खूपच गरजेची आहे असे वळसे पाटील यांनी संगितले .
राज्य मध्ये कित्येक तरुण तरुणी भरतीची वाट पाहत आहे,लेखी मैदाणी परीक्षेची तयारी करत आहे पोलिस पदे रिक्त असल्यामुळे शिपायांवर ताण येत आहे,या सर्व गोष्टीचा विचार करून ही भरती प्रकिया १५ जून पासून सुरुवात होणार आहे