Police Bharti 2022 online form date

Police Bharti 2022 online form date पोलीस भरतीची तयारी सर्वच विद्यार्थ्यांनी मागील कित्येक वर्षापासून करत आलेले आहे व पोलीस भरतीची वाट सुद्धा पाहत आलेले शेवटीला ती पोलीस भरती होणार असे ठरले ही भरती 14956 पदाची मेगा भरती होणार आहे, असेच जीआर मध्ये सांगितलेले आहे तर त्या जीआर मधील माहिती थोडक्यात पाहू,राज्याच्या पोलिस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील 2021 मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई 14956 पदाची ही भरती होणार आहे.

Police Bharti 2022 online form date
Police Bharti 2022 online form date

Police Bharti 2022 online form date तर नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एक अशी माहिती आली की पोलीस भरती आता थोडी काही अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

पण लवकरच पुन्हा पोलीस भरतीची ऍड येण्याची शक्यता आहे माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री एकनाथ शिंदे पोलीस भरती बद्दल बोलले व त्यात मिळालेल्या माहितीनुसार तसेच ज्या विद्यार्थ्यांचे वय वर्ष वाढून देण्याबद्दल अडचणी होत्या त्यांना सुद्धा दिलासा बातमी आहे की त्यातही बदल पाहायला मिळाला आहे आता ही Maharashtra Police Bharti 2022 होणारी भरती दोन टप्प्यांमध्ये होईल किंवा एकाच टप्प्यात होईल हे पूर्ण अजून स्पष्टपणे सांगता येत नाही एवढे पद एका टप्प्यामध्ये भरण्यास शक्य नाही ही भरती शक्यतो दोन टप्प्यांमध्येच होईल असा अंदाज वर्तवला जात आहे आणि विशेषता मराठा आरक्षणाचा फटका या भरतीला बसू नये याची विशेषता काळजी घेतली जात आहे.

मित्रांनो पोलीस भरतीची निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे ते थोडक्यात पाहूया

सर्वप्रथम तुम्हाला बारावी पास असणे आवश्यक आहे हे सर्वांना माहीतच आहे त्यानंतर त्यानंतर तुमची शारीरिक चाचणी ही १०० गुणाची होणार आहे त्यानंतर तुमची लेखी परीक्षा ही होणार आहे त्यानंतर जर तुम्ही वाहन चालकांमध्ये फॉर्म भरला असेल या परीक्षा झाल्यानंतर तुमची एक वैद्यकीय चाचणी केली जाते ती पास झाल्यानंतर तुम्हाला व त्यानंतर तुमची कागद पडताळणी होत असते मित्रांनो कागदपत्र हे तुम्ही आवश्यक आत्तापासूनच जमा करून ठेवावे.

Maharashtra Police Bharti 2022 online form date

आता कागदपत्रे कोण कोणती लागणार आहेत आपण याकडे थोडे पाहू

तुमचा फोटो पासपोर्ट साईज

दहावी बारावी पास मार्कशीट

दहावी बारावी प्रमाणपत्र

शाळा सोडल्याचा दाखला

तुम्ही शिकत असलेल्या महाविद्यालयाची बोनाफाईड सर्टिफिकेट

उत्पन्नाचा दाखला

आरक्षित वर्गासाठी जातीचे प्रमाणपत्र

नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र

EWS प्रमाणपत्र

खेळाडूसाठी खेळाचे प्रमाणपत्र

ओळखपत्र आधार कार्ड,पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स,मतदार ओळखपत्र

जात प्रमाणपत्र वैद्यता (उपलब्ध असल्यास)

MSCIT प्रमाणपत्र शासनाने संगणक अहर्ता म्हणून

Domicile प्रमाणपत्र ( महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा दाखला)

कोल्हापूर पाटबंधारे भरती २०२२

विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक सरकारी व खाजगी नोकरी संदर्भात सर्व काही अपडेट तुम्हाला या खालील WHATSAPP आणि TELEGRAM ग्रुप वर दररोज पाहायला मिळेल त्यासाठी या ग्रुपला आत्ताच जॉईन करून घ्या..