PCMC Recruitment 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे भरती २०२२: महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड पुणे येथे स्त्रीरोगतज्ज्ञ ,बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ,वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स पदाच्या एकूण ४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२२ आहे.
PCMC Bharti 2022
Total Post ( एकून पदे ) :- ४५
Post Name (पदाचे नाव) :-
- स्त्रीरोगतज्ज्ञ ,बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ,वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स
Qualification (शिक्षण) :-
- pdf मध्ये दिलेले आहे
Application Mode (अर्ज कसा कराल) :-
- ऑनलाईन
Location (नोकरीचे ठिकाण) :-
- पिंपरी चिंचवड पुणे
Send Application (अर्ज पाठवा) :-
- ऑनलाईन
Interview (मुलाखतीचा पत्ता) :-
- पिंपरी चिंचवड पुणे
Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-
- १९ ऑक्टोबर २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,