NPCIL Ratnagiri Recruitment 2022
NPCILरत्नागिरी भरती २०२२ :महाराष्ट्रात रत्नागिरी येथे कारकुनी सहाय्यक,कार्यालय सहाय्यक पदाच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ ऑगस्ट २०२२ आहे.
NPCIL Ratnagiri Bharti 2022
एकून पदे :– १६
पदाचे नाव:- कारकुनी सहाय्यक,कार्यालय सहाय्यक
शिक्षण:– Clerical Assistant:Graduation with Knowledge of Computer ,Office Assistant :10th pass
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- रत्नागिरी
अर्ज पाठवा :- पीडीएफ मध्ये दिलेले आहे
मुलाखतीचा पत्ता :– रत्नागिरी
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०९ ऑगस्ट २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,