NFR रेल्वे भरती 2022
NFR रेल्वे भरती 2022: महाराष्ट्रात येथे अप्रेटिस पदाच्या एकूण 5636 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
NFR RAILWAY BHARTI 2022
एकून पदे :- 5636
पदाचे नाव:– अप्रेटिस
शिक्षण:– 10 वी पास
वय :– 15 ते 24
वेतन :- pdf मध्ये सर्व माहिती दिली आहे
अर्ज कसा कराल :- ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण :- pdf मध्ये सर्व माहिती दिली आहे
अर्ज पाठवा :- ऑनलाइन
मुलाखतीचा पत्ता :- —
अर्ज सुरु होण्याची तारीख :- –
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 जून 2022