New insurance policy – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन लेखकामध्ये मित्रांनो माझा मी तुम्हाला एक नवीन अशी माहिती घेऊन आलेलो आहोत मित्रांनो कमी पैशात मिळवा बेस्ट इन्शुरन्स पॉलिसी मित्रांनो या पॉलिसीमध्ये तुम्हाला कमी पैसे मध्ये जास्त पैसे मिळवता येणार आहेत त्यामुळे तुम्हाला अनेक संपूर्ण वाचावा लागेल जेणेकरून तुम्हाला या नवीन इन्शुरन्स बद्दल माहिती मिळेल .
आपण आपल्या कमी पैशांमध्ये बेस्ट असे पॉलिसी मित्रांनो कमी प्रीमियम मध्ये तुम्हाला विमा योजना आता खरेदी करता येते त्यासाठी सोपी पद्धत पहा.
इंश्योरेंस के बारे में जानकारी
New India insurance – मित्रांनो गेल्या काही वर्षापासून विम्याच्या हप्त्यात सातत्याने वाढ झालेली दिसते त्यामुळे असे काही बरेच लोक आहेत की जे ज्यांना विमा ची खरेदी करायची आहे व त्यांची इच्छा आहे पण या वाढत्या महागाईमुळे ते करू शकत नाहीत कारण प्रीमियम फार वाढलेला आहे तर सर्वांना चिंता सतावते कोरोना नंतर प्रत्येकाला विम्याचे महत्त्व पटत आहे आता प्रत्येकाला विमा योजना हवी आहे विण्यामुळे रक्कम तर तुम्हाला टाळता येते नाही विम्याचे नूतनीकरण करण्यासाठी काही पर्याय आहेत त्यानुसार तुम्हाला पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी प्रीमियम थोडा कमी करता येणार आहे मित्रांनो विमा खरेदी करताना ही पद्धत तुम्ही जर वापरली तर तुमचा नक्कीच फायदा होईल मित्रांनो त्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचायला लागेल त्यातूनच तुम्हाला समजेल की पुढे काय करायचे चला तर पाहूया.
मित्रांनो सर्वात पहिल्यांदा विमा खरेदी करत असताना आपल्याला काळजी घेतल्यास आणि कंपनीशी घासा गणेश केल्यास तुम्हाला विमा खरेदी करताना सवलत मिळते विमा योजनेचे नूतनीकरण करण्यापूर्वी इतर विमा पॉलिसी त्यांची तुलना करा त्यानंतर तुम्हाला तुमचा निर्णय द्यायचा त्या आधारे विमा पॉलिसी खरेदी करा जर तुम्हाला एखादी विमा कंपनी तुम्हाला तुमच्या विमा योजनेपेक्षा चांगला भाव देत असेल तर तुम्हाला विमा कंपनी बदलणे गरजेचे आहे जर तुम्ही विमा कंपनी बदलण्याची तयारी करत असाल तर तुमची सध्याची कंपनी तुम्हाला हमखास सवलत दिली योग्य वाटल्यास ती ऑफर स्वीकारता येईल पण .
Server Status
Timer: 30 seconds
Server Down
Please try again later.
अग्नि विमा म्हणजे काय संपूर्ण माहिती जाणून घ्या
insurance policy - मित्रांनो रक्कम कमी होईल म्हणून कोणतेही विमा कंपनीची योजना खरेदी करू नका त्यामुळे क्लेम सेटलमेंट रेशो विमा खरेदीनंतरची सेवा लाभ फायदे आणि क्लेम प्रोसेस टाईम या गोष्टीकडेही लक्ष द्या नाहीतर कमी हप्ता असल्याने कोणतीही पॉलिसी तुम्ही खरेदी कराल तर असे करू नका विमाधारक नेहमी विम्याचा दावा दाखल करताना खिशातून रक्कम भरतो त्याला ही एक निश्चित रक्कम असते दीड केबी रक्कम जेवढी वाढवला तेवढा प्रीमियम कमी होईल तुम्ही विमा कंपनीकडे 50 हजारा ऐवजी 75 हजार देण्याची तयारी ठेवल्यास त्याचा परिणाम दिसून येईल मित्रांनो तुम्हाला त्याबद्दल टॉप-अप हेल्थ पॉलिसी खरेदी करता येते हा आरोग्य विमा तुमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.