new car insurance – नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये कार विमा कसा करायचा ते सांगणार आहोत तेही ऑनलाइन पद्धतीने त्यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचावा लागेल जेणेकरून तुम्हाला या माहितीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल सर्व समावेशक कार विमा मिळवून तुम्ही अनेक समस्या पासून वाचता म्हणजे एकदा का विमा पॉलिसी काढली की कोणतीही भीती राहत नाही म्हणजेच आपले काही नुकसान होणार नाही असेच तुम्ही अनेक समस्या पासून विमा मुळे वाचतात अपघात विमा कंपनी तुमच्या कारची आणि तुमचे झालेले नुकसान भरपाई करून देत असते तुमची विमा कंपनी तुमच्या वाहनामुळे इतर कोणाच्या तरी वाहनाला किंवा मालमत्तेला किंवा शरीराला झालेले नुकसानीची पूर्तता करते म्हणजेच भरपाई करून देते
विम्याशिवाय रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी गाडी चालवताना पकडले गेल्यास दोन हजार रुपयापर्यंत दंड आणि तुरुंगवासही होऊ शकतो त्यामुळे तुम्ही कार विमा कसा करायचा हे जाणून घ्या कार विमा हे ऑनलाइन पद्धतीने करायचा त्यासाठी काय कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती आम्ही या लेखामध्ये देणार आहोत तरी तुम्ही सर्वांनी हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि कार विमा याबद्दल संपूर्ण माहिती घ्या
विमा पॉलिसी म्हणजे काय याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे
मित्रांनो आपण कार विमा पॉलिसी ही काढणे खूप गरजेचे आहे म्हणजेच आपण रस्त्यावर वाहन चालवतो कोणीतरी काहीतरी धक्का देऊन अपघात आपला होऊ शकतो त्या अपघातामध्ये आपले नुकसानच होते त्यामुळे जर विमा जर काढलेला असला तर तुमचे झालेले नुकसान हे विमा कंपनी वाले भरून देत असतात तुम्ही एखाद्या विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन कारचा विमा काढू शकता किंवा तुम्ही त्यांच्या एजंट मार्फतही तो करून घेऊ शकता जर तुम्हाला संगणक किंवा स्मार्टफोन कसा चालवायचा हे माहित असेल तर तुम्ही तुमच्या घरी बसून कारचा ऑनलाईन विमा करू शकता किंवा काढू शकता हे तुम्हाला त्या एजंट विमा बद्दल संपूर्ण माहिती फी भरण्यापासून वाचवतो
कार विमा ऑनलाइन कसा करायचा
1- मित्रांना सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या वाहनाबद्दल एक फार भरावा लागेल त्यामध्ये तुमच्या वाहनाचा प्रकार आणि मेक याची माहिती द्यावी लागते या आधारित तुम्हाला किती प्रीमियम भरावी लागेल हे ठरवले जाते
2- मित्रांनो त्यानंतर तुम्हाला तुमच्याबद्दल वैयक्तिक माहिती विचारली जाते उदाहरणार्थ नाव पत्ता ई-मेल फोन नंबर आधार कार्ड इत्यादी
3- त्यानंतर तुम्हाला तुमच्या विमा पॉलिसी साठी प्रीमियम भरा आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार डेबिट क्रेडिट कार्ड नेट बँकिंग किंवा यूपीआय द्वारे पेमेंट करू शकता
कार विम्याचे ऑनलाईन नूतनीकरण कसे करायचे ते पहा
1- मित्रांनो तुम्हाला विमा कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन समीकरण ऑनलाईन फॉर्म निवडावा लागेल आणि तुमच्या पूर्वीच्या पॉलिसीच्या संदर्भात मागितलेली माहिती भरावी
2- आणि त्यानंतर पुढील पानावर जाऊन तुम्ही नवीन पॉलिसीचे तपशील पाहू शकता त्यांच्या आधारे अटी व शर्ती मंजूर करा
3- आत्ता पॉलिसी साठी पेमेंटचा पर्याय तुमच्या समोर आला आहे तुमच्या डेबिट क्रेडिट कार्ड द्वारे किंवा ऑनलाईन बँक खात्यात द्वारे पैसे द्या यासह तुमच्या पॉलिसीचे नूतनीकरण पूर्ण होऊ शकते