शेतातून विजेची लाईन गेली असल्यास मिळणार दुप्पट पैसे ,काय आहे नवीन शासन निर्णय पहा : शेतकरी बंधूंनो जर तुमच्या शेतातून 66 केवी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेची वीज वाहिनी केलेले असेल जात असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट अतिशय महत्वाचा जीआर आहे मित्रांनो 2 नोव्हेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचे बीज वाहिनी उभा करत असताना मनोरे साठी लागणारी जागा टावर साठी लागणारी जागा त्याच्या जागेच्या मोबदल्या संदर्भात त्याचबरोबर उभा केल्यानंतर जे काही वीज वाहिन्या जात आहेत.
त्याच्या तारा खालील जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रासाठी दिला जाणारा या भांड्याच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी सुधारक धोरण निश्चित करण्यात आलेले आणि यांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.
तर तर शेतकरी बांधवांनो शासनाचा निर्णय काय आहे या ठिकाणी पाहूया अतिशय उच्च दाब पारेषण वाहिन्या उभारणीसाठी जमिनीच्या होणाऱ्या नुकसान भरपाई पोटी मोबदला देण्यासंदर्भात ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचना व विविध पारेषण परवानाधारक यांना पारेषण वाहिनी उभारताना येणाऱ्या अडीअडचणी तसेच जमिनीचे नुकसान भरपाई पोटी देण्यात येणारा मोबदला वाढवून
देण्याबाबत राज्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लोकप्रतिनिधी शेतकरी जमीनधारक सामान्य नागरिक व विविध पारेषण परवानाधारक यांनी केलेल्या विनंती आणि सर्व संदर्भ दिनांक 31 -5 -2017 चा शासन निर्णय अधिक्रमित करून अति उच्चदा पारेषण वाहिनीच्या उभारणीसाठी मनोऱ्याने व्यक्त तसेच अतिउच्च पारेषण वाहिनीच्या पट्ट्याखाली जमिनीचे नुकसान भरपाई कोठे मोबदला येण्याची सुधारित धोरण संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.
थोडक्यामध्ये अतिउच्च दा पारेषण वाहिनीच्या पट्ट्याखालील येणाऱ्या क्षेत्रातील दोन प्रमाणे 15% व वरील तीन प्रमाणे अतिरिक्त पंधरा टक्के असा एकूण 30 टक्के दराने मोबदला राहील असे या सांगण्यात आले आहे उपरोक्त प्रमाणे मनोऱ्याने व्यक्त जागेची अतिउच्च दापारेषण वाहिनीच्या पट्ट्याखालील जमिनीचे नुकसान भरपाई पोटी मोबदला उपविभागीय स्तरीय मूल्यांकन समिती ठरवेल मित्रांनो हा जर तुम्हाला जीआर वाचायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून हा जीआर तुम्ही संपूर्ण वाचू शकता
शेतातून विजेची लाईन गेली असल्यास मिळणार दुप्पट पैसे ,काय आहे नवीन शासन निर्णय पहा GR वाचण्यासाठी