MSRTC Ahmednagar Recruitment 2023
MSRTC Ahmednagar Bharti | महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग अहमदनगर भरती 2023 : महाराष्ट्रात अहमदनगर येथे शिकाऊ उमेदवार [मेकॅनिक मोटर व्हेईकल,वेल्डर,पेंटर,डिझेल मेकॅनिक,ऑटो इलेक्ट्रीशियन,मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर,इंजिनिरिंग ग्रॅज्युएट,आकाऊंटन्सी आणि ऑडिटिंग] पदाच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे,
( MSRTC Ahmednagar Recruitment 2023) In this post, everything is provided about Rally Recruitment. Read this article carefully and also the PDF given below. You will get to know every updates about government and private recruitment advertisements on our website govjobguru
MSRTC Ahmednagar Bharti 2023
Total Post ( एकून पदे ) :- 64
Post Name (पदाचे नाव) :-
- शिकाऊ उमेदवार [मेकॅनिक मोटर व्हेईकल,वेल्डर,पेंटर,डिझेल मेकॅनिक,ऑटो इलेक्ट्रीशियन,मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर,इंजिनिरिंग ग्रॅज्युएट,आकाऊंटन्सी आणि ऑडिटिंग]
Qualification (शिक्षण) :-
- pdf मध्ये दिलेले आहे
Application Mode (अर्ज कसा कराल) :-
- ऑनलाईन/ऑफलाईन
Location (नोकरीचे ठिकाण) :-
- अहमदनगर
Send Application (अर्ज पाठवा) :-
- एमएसआरटीसी बस डेपो,अहमदनगर
Interview (मुलाखतीचा पत्ता) :-
- अहमदनगर
Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-
- 05 जानेवारी 2023
[ महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग अहमदनगर भरती 2023 ] या भरतीच्या संदर्भात सर्व काही माहिती या खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट आणि जाहिरात PDF यामध्ये दिलेले आहेत.
अधिकृत वेबसाइट :- | |
जाहिरात PDF :- | येथे click करा |
ऑनलाइन अर्ज :- | येथे click करा |
[ महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग अहमदनगर भरती 2023 ] या भरती विषयक पुढील अपडेट खालील WHATSAPP आणि TELEGRAM ग्रुप वर पाहायला मिळेल
विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक सरकारी व खाजगी नोकरी संदर्भात दररोज अपडेट पाहण्यासाठी वरील ग्रुप जॉइन करा
इतर नोकरी अपडेट