महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती २०२२

Mhagenco Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती २०२२: संपूर्ण महाराष्ट्रा येथे कार्यकारी अभियंता,अतिरिक्त कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी पदाच्या एकूण ३३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२२ आहे.


महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती २०२२
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती २०२२

Mhagenco Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ३३०


Post Name (पदाचे नाव) :-

  • कार्यकारी अभियंता,अतिरिक्त कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • संपूर्ण महाराष्ट्रा

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • संपूर्ण महाराष्ट्रा

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ११ ऑक्टोबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group