महावितरण अकोला भरती २०२२

Mahavitaran akola Recruitment 2022

महावितरण अकोला भरती 2022: महाराष्ट्रात अकोला येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ५३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०२२ आहे,

मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया नोकरीचे ठिकाण वयोमर्यादा पगार आणि भरतीचा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे याविषयी उमेदवारांना संक्षिप्त प्रकारे माहिती दिली आहे महावितरण अकोला भरती 2022 भरतीचा सविस्तर माहिती काळजीपूर्वक खाली दिलेल्या PDF File मधून वाचून घेणे या भरती संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिले जातील त्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता .


Mahavitaran akola Bharti 2022

Mahavitaran akola Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ५३


Post Name (पदाचे नाव) :-

  • शिकाऊ उमेदवार

Qualification (शिक्षण) :-

  • पदानुसार खालील जाहिराती मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • अकोला

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाइन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • अकोला

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • २७ ऑक्टोबर २०२२

या भरतीच्या संदर्भात सर्व काही माहिती या खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट आणि जाहिरात PDF यामध्ये दिलेले आहेत



विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक सरकारी व खाजगी नोकरी संदर्भात सर्व काही अपडेट तुम्हाला या खालील WHATSAPP आणि TELEGRAM ग्रुप वर दररोज पाहायला मिळेल त्यासाठी या ग्रुपला आत्ताच जॉईन करून घ्या..

अन्वेषण आणि संशोधनासाठी अणु खनिज संचालनालय आत्ताच अर्ज करा

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पुणे आत्ताच अर्ज करा