कोल्हापूर पाटबंधारे भरती २०२२

Kolhapur Patbandhare Recruitment 2022

कोल्हापूर पाटबंधारे भरती २०२२ : महाराष्ट्रात कोल्हापूर येथे कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२२ आहे,

मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया नोकरीचे ठिकाण वयोमर्यादा पगार आणि भरतीचा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे याविषयी उमेदवारांना संक्षिप्त प्रकारे माहिती दिली आहे कोल्हापूर पाटबंधारे भरती २०२२ भरतीचा सविस्तर माहिती काळजीपूर्वक खाली दिलेल्या PDF File मधून वाचून घेणे या भरती संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिले जातील त्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता .


कोल्हापूर पाटबंधारे भरती २०२२

Kolhapur Patbandhare Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०५


Post Name (पदाचे नाव) :-

  • कनिष्ठ अभियंता

Qualification (शिक्षण) :-

  • सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता / उपविभागीय अभियंता / अधिकारी (स्थापत्य)

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • कोल्हापूर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • Executive Engineer, medium project section 2, irrigation, bhavan campus, tarabai park, kolhapur-400061

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • कोलहापूर

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १० नोवहेबर २०२२

या भरतीच्या संदर्भात सर्व काही माहिती या खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट आणि जाहिरात PDF यामध्ये दिलेले आहेत


कोल्हापूर पाटबंधारे भरती २०२२

विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक सरकारी व खाजगी नोकरी संदर्भात सर्व काही अपडेट तुम्हाला या खालील WHATSAPP आणि TELEGRAM ग्रुप वर दररोज पाहायला मिळेल त्यासाठी या ग्रुपला आत्ताच जॉईन करून घ्या..