इंटेलिजन्स ब्यूरो मेगा भरती आत्ताच अर्ज करा

Intelligence Bureau Security Assistant MTS Recruitment 2022

इंटेलिजन्स ब्यूरो मेगा भरती आत्ताच अर्ज करा:संपूर्ण भारतभर [मुंबई,नागपूर] येथे सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी आणि मल्टी-टास्किंग स्टाफ [MTS]  पदाच्या एकूण १६७१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबेर २०२२ आहे,

मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया नोकरीचे ठिकाण वयोमर्यादा पगार आणि भरतीचा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे याविषयी उमेदवारांना संक्षिप्त प्रकारे माहिती दिली आहे संबंधित भरतीचा सविस्तर माहिती काळजीपूर्वक खाली दिलेल्या PDF File मधून वाचून घेणे या भरती संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिले जातील त्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता .


इंटेलिजन्स ब्यूरो मेगा भरती आत्ताच अर्ज करा
इंटेलिजन्स ब्यूरो मेगा भरती आत्ताच अर्ज करा

Intelligence Bureau Security Assistant MTS Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १६७१


Post Name (पदाचे नाव) :-

  • सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी आणि मल्टी-टास्किंग स्टाफ [MTS]

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • संपूर्ण भारतभर [मुंबई,नागपूर]

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • संपूर्ण भारतभर [मुंबई,नागपूर]

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • २५ नोव्हेंबेर २०२२

या भरतीच्या संदर्भात सर्व काही माहिती या खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट आणि जाहिरात PDF यामध्ये दिलेले आहेत


इंटेलिजन्स ब्यूरो मेगा भरती आत्ताच अर्ज करा

विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक सरकारी व खाजगी नोकरी संदर्भात सर्व काही अपडेट तुम्हाला या खालील WHATSAPP आणि TELEGRAM ग्रुप वर दररोज पाहायला मिळेल त्यासाठी या ग्रुपला आत्ताच जॉईन करून घ्या..