insurance policy विमा पॉलिसी म्हणजे काय याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे

insurance policy – नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला विमा पॉलिसी म्हणजे काय याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत जेणेकरून तुम्हाला त्या पॉलिसी बद्दल सगळी माहिती मिळवून तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकाल त्यासाठी तुम्ही हा संपूर्ण लेख वाचा जीवन जगत असताना मनुष्याला स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची देखील जबाबदारी पार पाडावी लागते. उदाहरणार्थ करीत असलेला कामधंदा आणि व्यवसायामध्ये विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीला समोर जावे लागत होती अशावेळी विमा पॉलिसी आवश्यक असते विमा इन्शुरन्स काढण्या अगोदर आपल्याला विम्यासंबंधीत माहिती असणे गरजेचे असते तेव्हाच आपण योग्य विमा काढू शकतो इन्शुरन्स पॉलिसी मध्ये समजून घेण्यासाठी तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात विम्याचे आर्थिक महत्त्व काय आहेत विम्याचे फायदे आणि विम्याचे विविध प्रकार जाणून घेण्यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला वैयक्तिक विमा किंवा आपल्या मालमत्तेचा विमा काढण्यासाठी आजच्या लेखातून सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत त्याचा तुम्ही लाभ घ्या

general insurance agent kaise bane

insurance policy
insurance policy

विमा पॉलिसी म्हणजे काय

मित्रांनो आपल्या सर्वांना विमा म्हणजे काय याची संपूर्ण माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना स्वतःच्या संरक्षणाच्या जाणिवेची देणगी आपल्याला निसर्गाने दिलेली आहे मानव हा समाजशील प्राणी आहे त्यामुळे प्रत्येक जण स्वतःची नातेवाईक आणि प्रियजनांच्या जीवनात जास्तीत जास्त सुख-समृद्धी आणि समाधाना मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि यासाठी तो या सर्व घटनासह भौतिक साधनांना सुरक्षितता लाभावी म्हणून प्रयत्नशील असतो

मित्रांनो मनुष्याच्या विकासाबरोबर विविध धोके आणि संकटे सुद्धा निर्माण होत आहे गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जनावर कोरोनाची संकट आहे या महामारी मध्ये कित्येकांना आपला प्राण गमवावा लागला आहे तसेच कित्येकाचे कुटुंब हे उध्वस्त झाले ले आपण पाहिले आहेत तर आता कुठे जनजीवन पूर्व पदावर येत आहे मात्र अजूनही कोरोनाचे सावट पूर्णपणे संपलेली नाही जीवन जगत असताना आपण स्वतःला किंवा कुटुंबातील सदस्य नातेवाई क यांना विविध संकटातून तोंड द्यावे लागते जसे की आजारपण अपघाती मृत्यू अपघातामुळे आलेले अपंगत्व यामुळे स्वतःला आणि कुटुंबाला प्रचंड मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते तसेच उदरनिर्वाहासाठी करीत असलेला कामधंदा आणि व्यवसायामध्ये देखील आग चोरी युद्ध भूकंप पूर दुष्काळ अशा विविध नैसर्गिक आणि मानव निर्मिती आपत्ती या समोरी जावे लागते यासाठी निश्चित स्वरूपाच्या विमा योजनाची आवश्यकता असते जेणेकरून कुटुंबाचे असणारे जबाबदारी आपत्कालीनिधी यांचे नियोजन करण्यासाठी आपल्याला विमा योजना मदत करत असते

विमा पॉलिसी म्हणजे काय- विमा म्हणजे एक अशी व्यवस्था जी आपत्कालीन घटना घडल्यास किंवा नुकसान झाल्यास त्याची भरपाई म्हणून मिळणारा मोबदला म्हणजे विमा इन्शुरन्स होय मनुष्याच्या जीवनातील धोके आपण टाळू शकत नाही मात्र धोक्यामुळे होणारे नुकसान कमीत कमी राखण्याची भरपाई करण्याची व्यवस्था म्हणजे विमा होईल

विमा पॉलिसी आवश्यकता काय आहे

मित्रांनो आपण विमा म्हणजे काय हे तर पाहिलेच आहे पण आपल्याला विम्याची आवश्यकता काय आहे याची माहिती नाही तर मित्रांनो आर्थिक किंवा सामाजिक दृष्ट्या कितीही लहान अथवा मोठ्या व्यक्तीची गणना समाजात राहत असताना सामान्य व्यक्ती म्हणूनच केली जाते श्रीमंत गरीब किंवा सर्वसामान्य व्यक्ती हा आपल्याला परीने आपापला ठिकाणी योग्यच असतो आणि प्रत्येक जण पुढच्या पायरीवर जाण्याची धडपड करत असतो म्हणजेच काय तर आहे त्या परिस्थितीशी सामना करीत असून थोडे श्रीमंत होण्यासाठी एका अर्थाने आपल्या कुटुंबांना सुखी समाधानी ठेवण्याची प्रयत्न करीत असतो प्रत्येक जण कामानिमित्त नोकरी व्यवसाय व्यापार बाजारपेठ धर्मस्थळ सामाजिक संस्था कला किंवा क्रीडा क्षेत्र संगीत किंवा सार्वजनिक उद्यान इत्यादी ठिकाणी वावरत असतो

निसर्गामध्ये मानवाच्या जीवनात केव्हा आणि कधी धोका निर्माण होईल हे सांगता येत नाही अपघातामुळे अपंगत्व येणे किंवा मृत्यू येण्याची शक्यता असते याचा परिणाम असा की व्यक्तीवर अवलंबून असणारी त्याची पत्नी मुले किंवा आई-वडिलांना आर्थिक झळ सोसावी लागते व्यक्तीला अपंगत्व आल्यास त्याला असायक असे जीवन जगावे लागते अशा परिस्थितीवर विमा हा उपाय ठरतो मृत्यू किंवा अपंगत्व टाळता येत नसेल तरी त्याची तीव्रता कमी करण्या च्या दृष्टीने विमा आवश्यक आहे

भारतीय अग्निवीरांची नवीन 3500 रिक्त पदांची भरती जाहीर झाली