Insurance new  scheme इन्शुरन्स कधी काढायचा व कोणता काढावा संपूर्ण माहिती  पहा

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की आणि तुमच्यासाठी दररोज नवीन इन्शुरन्स बद्दल माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो कारण तुम्हालाही घर बसून संपूर्ण माहिती मिळायला हवी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या उज्वल भविष्य साठी आपण जी काही आर्थिक तरतूद करतो त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे विमा पॉलिसी किंवा इन्शुरन्स मित्रांनो जीवनात पुढे काय होणार हे माहीत नसतं म्हणूनच या अज्ञातच रूपांतर जोखनित होता असते अशावेळी इन्शुरन्स हा पर्याय आर्थिक जोखीम उचलण्यासाठी तुम्हाला उपयोग पडू शकतो मित्रांनो त्यासाठी संपूर्ण लेक वाचवा लागेल व या इन्शुरन्स बद्दल माहिती घ्यावी लागेल

इन्शुरन्स कधी काढायचा व कोणता काढावा संपूर्ण माहिती  पहा
इन्शुरन्स कधी काढायचा व कोणता काढावा संपूर्ण माहिती  पहा

Insurance new  scheme –  मित्रांनो घर खर्च भागवणारा मुलांचे शिक्षणाचा खर्च भविष्यातल्या आर्थिक दर्जा यासाठी आपण बचत करत असतो पण हे खर्च आपल्याला माहित असलेले आहेत काही खर्च असे आहेत जे अचानक उद्भवतात आणि त्यासाठी आपली बचत पुरी पडेलच असं इन्शुरन्स मुळे असे खर्च आपण भागवू शकतो त्यामुळे जीवन विमा आरोग्य विमा अपघात विमा अशा योजना आपल्याला अशा खर्चासाठी मदत करतात त्यामुळे तुम्हाला इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहिती आम्ही समजावून सांगितली आहे चला तर पाहूया विना चे प्रकार आणि फायदे कोणकोणते आहे

See types of insurance and benefits

मित्रांनो दुनिया चा छोटा हप्ता भरून आपण भविष्यातल्या मोठ्या संकटा विरुद्ध खर्च संरक्षण मिळवत असतो पर्सनल फायनान्सच्या भाषेत याला जोखीमच विवेकी केंद्र असे म्हणतात तर पाहूया विमा योजना आणि त्या खरेदी करण्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे

1- विमा योजना ढोबळ मनाने दोन प्रकारच्या आहेत एक जनरल आणि आयु विमा

 जनरल म्हणजे मृत्यू व्यतिरिक्त इतर संरक्षण देणारा विमा त्याची मुदत एक वर्ष त्यापेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त पाच वर्षाचे असते,  जनरल विम्यामध्ये वाहन विमा आरोग्य विमा कम सिरीयल विमा पर्यटन विमा गृह विमा आणि सागरी विमा असे उपप्रकार आहेत  आणि नावाप्रमाणे या विम्याचे फायदे आहेत उदाहरणार्थ वाहन विमा आपल्याला वाहनाच्या झालेल्या नुकसानी म्हणजेच अपघात झाल्यास मदत करतो भरपाई करून देत असतो तर पर्यटन विमा समान किंवा पर्यटनाच्या ठिकाणी झालेली चोरी या विरुद्ध संरक्षण देतो

2- दुसरा विमा हा आयु विमा घरातील कामवती व्यक्ती अकाली गेली तर त्यांच्यावर अवलंबून लोकांचे काय असा प्रश्न त्या व्यक्तीला भेडा अवस्थेत असते त्यांच्यासाठी ही विमा हा विमा तुमच्या  जीवितेता ची काळजी घेतो मुदतीनंतर एक गठ्ठा पैसा तुम्हाला मिळवतो नाहीतर तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला विम्याची रक्कम मिळते त्यामुळे कमवत्या व्यक्तीच्या नावावर भीमा असावा असा संकेत आहे याचे प्रकार आहेत आयु वर्मा अँड डोमेंत योजना टर्म प्लॅन मनी बँक योजना चिल्ड्रन्स प्लॅन किंवा युनिट लिंक प्लॅन

Benefits of insurance

 मित्रांनो विमा हे आरती संरक्षण आहे त्याशिवाय आणखी काही फायदे आपण मिळवत असतो चला तर पाहूया

ज्यांच्या नावावर पॉलिसी आहे त्याला कर्बचतीचा फायदा मिळतो

मालमत्तेचा विमा काढलेला असेल तर व्यापाराला ती मालमत्ता ठेवून कर्ज मिळतो

विमा ही भविष्यातील आर्थिक तरतूद आहे,

विम्यामुळे बचतीची सवय लागते

See what to do before taking an insurance plan

 आपण विमा घेत असलेल्या योजनातल्या तरतुदी आता समजून घेतले आहे दोन योजनांमध्ये तुलना करून आपल्यासाठी अधिक योग्य वाटणारी योजना निवडा

 आपले आर्थिक गरज आपलं वय आणि मिळकत पाहून निर्णय घ्या

 हप्ता कधी आणि किती भरायचा आहे हे नीट तपासा कुटुंबातल्या सदस्यांना हप्त्याची माहिती द्या

 हप्त्याची वेळ चुकवू नका त्यामुळे विमा रद्द होऊ शकतो