IBPS Clerk Recruitment 2022
IBPS मार्फत ‘लिपिक’मेगा भरती २०२२: संपूर्ण भारतात मध्ये लिपिक पदाच्या एकूण ६०३५ पदे [महाराष्ट्र राज्यात -७७५ ]रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२२ आहे.
IBPS Clerk Bharti 2022
एकून पदे :– ६०३५ पदे [महाराष्ट्र राज्यात -७७५]
पदाचे नाव:- लिपिक
शिक्षण:– पदवीधर उमेदवार असावा
अर्ज कसा कराल :– ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
मुलाखतीचा पत्ता :– भारतात
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २१ जुलै २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,