नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी या लेखांमध्ये आणखी एक नवीन इन्शुरन्स पॉलिसी बद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत ती माहिती म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आजच्या या हेल्थ तीनशे रुपये मध्ये आपण जाणून घेणार आहोत की आरोग्य संपत्ती आहे व आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची याबद्दल आम्ही तुम्हाला आज संपूर्ण माहिती सांगणार आहोत हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आपण काढल्यास आपल्याला काय लाभ मिळेल व त्याचे फायदे काय आहेत
Health insurance new policy – मित्रांनो आरोग्य ही आपली संपत्ती आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे व आपण घेतच असतो आता सध्या कोरोना महामारीमुळे लोकांना स्वतःच्या आरोग्याची चांगलीच जाणीव झाली आहे तर अशा परिस्थितीत आपल्या आरोग्यास काही झाले नाही पाहिजे असे आपण नेहमी विचार करत असतो त्यामुळे आत्ता आपण आपल्या आरोग्यासाठी एक इन्शुरन्स पॉलिसी काढायची आहे जर आपण अगोदरच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढले असले तर आपल्याला आपत्कालीन परिस्थितीत योग्य ती भरपाई विमा कंपनीकडून मिळते त्यामुळे आपल्या परिवाराला योग्य ती मदत होते
विमा पॉलिसी म्हणजे काय याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे
टू व्हीलर विमा म्हणजे काय संपूर्ण माहिती पहा
आरोग्य विमा घेण्याचे अजून एक उदाहरण म्हणजे ज्या लोकांना कोरोना झाला त्यांनी अगोदरच विमा काढून ठेवला होता त्यामुळे त्यांना एकही पैसा खर्च करावा लागला नाही पण हे कसे झाले तर फक्त आणि फक्त आरोग्य विमा मुळे हे शक्य झाले आहे की नाही आश्चर्यचकित करणारी गोष्टच आहे मित्रांनो जर आपण हेल्थ इन्शुरन्स घेण्याचे महत्त्व जाणून घेतले असले तर आपल्याला जास्तीची माहिती पाहिजे असेल तर हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा तसेच प्रत्येक व्यक्तीला विमा पॉलिसी काढण्याचे आव्हान आम्ही करणार आहोत कारण जर आरोग्य विमा आपल्याजवळ असेल तर आपल्याला आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत कोणतीही टेन्शन घ्यायची वेळ येणार नाही असे आम्ही तुम्हाला सांगू आजच्या या लेखांमध्ये हेल्थ इन्शुरन्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत आपण हे पाऊल की हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय
Health insurance new policy – आरोग्य विमा म्हणजे एक असा विमा आहे जो आपल्याला आपल्या आपत्कालीन परिस्थितीत आजार किंवा गंभीर आजारामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत खर्चापासून आपल्याला कुटुंबाची आर्थिक संरक्षण करतो आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स होईल तसेच आरोग्य विमा ला mediclaim सुद्धा म्हणतात
भारतातील आरोग्य विमा चे प्रकार
वैयक्तिक आरोग्य विमा (personal health insurance)
मित्रांनो भारतात मिळणाऱ्या या आरोग्य विमा पैकी हा एक विमा सर्वात जास्त फायद्याचा आहे म्हणजे वैयक्तिक आरोग्य विमा ही एक पॉलिसी आहे जी तुम्ही तुमच्या जोडीदार मुले आणि पालक यांना कव्हर करण्यासाठी काढू शकतात पर्सनल हेल्थ इन्शुरन्स विमा पॉलिसी मध्ये तुमचा इजा आणि आजारावर वैद्यकीय खर्च रुग्णालयात दाखल करणे व शस्त्रक्रिया खर्च खोलीचे भाडे आणि बरेच काही समाविष्ट होत असतात आणि ज्यामुळे तुमच्या परिवाराला खूप उपयोगी पडते 18 ते 70 वर्ष वयोगटात येतात तेही विमा पॉलिसी घेऊ शकतात
वैयक्तिक आरोग्य विमा (personal health insurance)
मित्रांनो आता तुम्ही फॅमिली फोल्डर आरोग्य विमा याबद्दल माहिती पहा तुमच्या फॅमिली मधील सर्व सदस्य सदस्यासाठी एकच विमा पॉलिसी घ्यायचे प्लॅनिंग करत असाल तर मित्रांनो फॅमिली फोल्डर हेल्थ इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा पर्याय आहे तुमच्यासाठी फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत तुम्हाला सर्व सदस्यांसाठी सिंगल सम इन्शुरन्स फ्लोटर्स लागू होते फॅमिली फोल्डर आरोग्य विमा या योजना फायदेशीर आहे कारण प्रीमियम हा वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी पेक्षा कमी असतो त्यासाठी ही एक चांगली विमा पॉलिसी आहे
आरोग्य विमा पॉलिसी काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
वयाचा पुरावा- आरोग्य विमा काढण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे
मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड ,आधार कार्ड ,ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट किंवा ,जन्म प्रमाणपत्र